Skip to main content

Posts

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.  * ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा.  * मधामधे व्हिटॅमिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणार्‍यांनी दररोज मधाचे सेवन करावे. * मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणार्‍यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो. * ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.

वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घ्या कोणत्या आहे या भाज्या: कोबी - कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढेलच याबरोबरच पौष्टिकातही वाढेल. आपल्या वजन कमी करायचे असल्यास कोबी उकळवून खाल्ल्याने किंवा याच सूप पिण्यानेही फायदा मिळतो. पालक - पालक कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं. तज्ज्ञांप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते. विशेषतः मेथी आणि पालक.

'तो' त्रास पुन्हा नको...

 हृदयविकाराचा झटका आल्यानंतर धूम्रपान सोडायला हवं. सध्या काही महिलाही धुम्रपान करतात. हे लक्षात घेता हा सल्ला महत्त्वाचा ठरतो.  * ट्रान्स फॅट आणि स्निग्ध पदार्थ वर्ज्य करा. तूप, तेलाचा आहारात नाममात्र वापर करा. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नाही.  * शर्करायुक्त पदार्थ, पेस्ट्री, केक असे पदार्थ कटाक्षाने टाळा. या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.  * जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दिवसाला 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणार्‍यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बरीच जास्त असते. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा.  * चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा.  * हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पलंगावर पडून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाल करा. हलका व्यायामही करता येईल.  * हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द...

जाणून घ्या ब्रेस्टची ग्रोथमध्ये एलो वेरा कसा करतो चमत्कार

जेव्हा गोष्ट एलोवेराची येते तर आमचे मानणे आहे की एलोवेरा त्वचा संबंधित समस्या जसे, सनबर्न आणि डाग दूर करण्याचे काम करतो. पण तुम्हाला हे सांगायचे म्हणजे एलोवेरा प्राकृतिक रूपेण ब्रेस्टला वाढवण्यात मदतगार ठरतो.   ब्रेस्ट ग्रोथ मध्ये कसा मदतगार ठरतो एलोवेरा ?   तसं तर जास्तकरून लोक एलोवेराला वरून लावतात पण जर ब्रेस्ट वाढवायचे असेल तर त्याचे सेवन केल्यानं फायदा होईल. तर जाणून घेऊ एलोवेरा कशाप्रकारे मदत करतो -    हार्मोन बॅलेस करतो : एलोवेराच्या पानांमध्ये फाइटोएस्‍ट्रोजन असत जे शरीरात एस्‍ट्रोजेनची मात्रा वाढवून ब्रेस्टला वाढवण्यात मदत करतो.   सर्कुलेशन वाढवत : जर एलोवेरा जेलला त्वचेवर लावले तर हे ब्लड सर्कुलेशन वाढवण्यात मदत करतो. तसेच जखम झाल्यास ती लवकर बरी होते. हे ब्रेस्ट ग्रोथला वाढवतो कारण या जागेवर न्‍यूट्रियन्‍ट आणि ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतो.     अमीनो ऍसिड : एलो वेरामध्ये अमीनो ऍसिड बर्‍याच मात्रेत असतो. अमी...

ताकाचे फायदे

उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.   वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.    उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे

आपल्या माहीत आहे का रवा खाण्याचे 6 फायदे ?

उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. रवा आहारात सामील करण्याचे फायदे जाणून घ्या:    मधुमेह: हे मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. मैद्यापेक्षा रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो ज्याने शुगर लेवल कमी जास्त होण्याचा धोका नसतो. लठ्ठपणा: जेव्हा आहार हळू-हळू पचेल तेव्हा भूक लागणार नाही. यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं ज्यामुळे हे हळू गतीने पचतं जे आपल्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे यात फॅट्स आणि कोलेस्टरॉल आणि सोडियम नसतं.

आरोग्यासाठी रोज तीन केळी खा आणि त्याचे फायदे बघा!

असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता. केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे…. * केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. * महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात. * रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो. * केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते. * केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो. * सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.