Skip to main content

Posts

निरोगी राहायचे असेल तर हिवाळ्यात घ्या हा आहार

हिवाळ्यात आपल्या आहार विहारच्या सवयी बदलल्यामळे वजनही वाढू शकते. तसेच या दिवसात शरीरातही अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी योग्य आहार फायदेशीर ठरतो. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते….. थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतात. पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते. ग्रीन टीचे सेवनही थंडीत उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी ऍक्‍सिडंट्‌स असतात. यामुळे अनेक बॅक्‍टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीऍक्‍सिडंट मदत करतात. हिवाळ्यात लसूण खाणं चांगले. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा. हिरव्या भाज्यांमधली अ आण...

कांद्यांची पात खाणे आरोग्यासाठी उत्तम

 हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे. हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. हिरव्या पातीच्या कांद्याच्या सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. हिरव्या पातीच्या कांद्यात अँटीऑक्‍सिडंट्‌स असतात. तसेच व्हिटामिन सीचे प्रमाणही अधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास हिरव्या पातीचा कांदा फायदेशीर ठरतो.

टॉमेटो खा, चिडचिड कमी करा

* टॉमेटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते. हे मानसिक थकवा दूर करून मस्तिष्कला संतुलित करतं. * नियमित टॉमेटो खाणार्‍यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. * अॅसिडिटीची तक्रार असल्यास टोमॅटो खाण्याची मात्रा वाढवल्याने आराम मिळतो. * काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. * मधुमेह रोगींसाठी टोमॅटोचे सेवन करणे फायद्याचे आहे.

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Homemade Tips for Weight Loss in Marathi

पेट की चर्बी देखते ही देखते हवा में गायब कर देगा ये रामबाण उपाय - How to Lose Weight

लिंबू पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा | Drink Lemon Water everyday to Lose weight

गुळ खाण्याचे दहा फायदे | Benefits of Jaggery for Health in Marathi